पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती म्हणजेच (PMEGP)साठी कोण अर्ज करू शकतो हे बघणार आहोत. मित्र हो शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे आपण संबधित कार्यालयाच्या अधिकार्यांसोबत व OFFICIAL संकेत स्थळासोबत CONNECT राहणे महत्वाचे असते.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी शासन अशा योजनांद्वारे मदत करत असते. ज्यांना खरच व्यवसाय करायचा आहे. त्या लोकांनीच या योजनेमध्ये सहभाग घ्यावा.काही लोक फक्त SUBSIDY साठी योजनेत सहभाग घेतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी CIBIL SCORE चांगला असणे आवश्यक आहे. आपण संबधित बँकेला आपला स्पॉट जागा योग्य लोकेशन वर असणे पण गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( Prime Minister Employment Generation Program) ही नवीन योजना लागू केली असून , या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग , खादी ग्रामोद्योग बोर्ड यांचे...

पीएम विश्वकर्मा योजना काय आहे? किती कर्ज मिळेल आणि अर्ज कसा करावा, पात्रता, लाभ.

इमेज
  पीएम विश्वकर्मा योजना काय आहे? किती कर्ज   मिळेल आणि अर्ज कसा करावा, पात्रता, लाभ  सविस्तर माहितीसाठी खाली वाचा. पीएम विश्वकर्मा योजना                       नमस्कार मित्रांनो  आपण या लेखामध्ये PM विश्वकर्मा या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. मित्र हो   सर्वसामान्या नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी सरकारचा उद्देश आहे. यापैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना . प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केलीय. दरम्यान , या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ? या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे, यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत. विश्वकर्मा योजेनेअंतर्गत १४० जातींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.या योजनेद्वारे आपल्या परिसरातील गरीब कुटुंबाना मदत केली जाते. जुने परंपरागत व्यवसाय तसेच जुनी संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न या योजनेद्वारा केला...