पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. काही लाभार्थी यांना कागदपत्रे अपलोड करा असा मेसेज आला आहे.त्यांनी लवकरात कागदपत्रे अपलोड करावीत त्यांची निवड झालेली आहे.
अपलोड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
१.फोटो ओळखपत्राची सत्यप्रत [अनिवार्य]
२.सातबारा.
३.8 अ
४.अपत्य दाखला.अनिवार्य स्वयंघोषणा पत्र.
५.आधार कार्ड अनिवार्य
६.रहिवाशी दाखला अनिवार्य.
७.बँक खाते पासबुक सत्यप्रत अनिवार्य.
८.राशन कार्ड.
9.सातबारा मध्ये नाव नसल्यास भाडेकरार नामा.
10.जातीच्या दाखल्याची सत्यप्रत असल्यास.
११.दारिद्र्य रेषा प्रमाणपत्र असल्यास.
१२.दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास.
१३.बचत गट प्रमाणपत्र असल्यास.
१४.TC /MARKSHEET
*कागदपत्रे अपलोड कशी करायची.
PORTAL- https://ah.mahabms.com/webui/farmerlogin
केलेले अर्ज वर क्लिक करा.आणि कागदपत्रे अपलोड करा. सर्व माहिती मराठी मध्ये असल्यामुळे अपलोड करयला काही अडचण नाही.CSC CENTER वर जाऊन सुद्धा आपण कागदपत्रे अपलोड करू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..