महाडीबीटी मोफत बियाणे अनुदान योजना २०२५ निवड यादी आली चेक करा तुमचे नाव.

महाडीबीटी मोफत बियाणे अनुदान योजना २०२५ निवड यादी आली चेक करा तुमचे नाव. 

महाडीबीटी मोफत बियाणे अनुदान योजना २०२५ निवड यादी आली चेक करा तुमचे नाव.
तुम्ही जर मोफत बियाण्यासाठी अर्ज भरला आणि निवड झाली का नाही ? चेक करायचं असेल तर तुम्ही खालील स्टेप वापरून चेक करू शकता.

1]सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल या OFFIC
IAL PORTALवरया.WWW.MAHADBT.MAHARASTARA.GOV.IN

2]महा-डीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य (FCFS) नुसार निवड यादी या पर्यायावर क्लिक करा.

3]बाब प्रकार विचारेल बियाणे औषधे हा पर्याय निवडा.

४]जिल्हा,तालुका,गाव,अर्ज क्रमांक टाका आणि शोधा या पर्यायावर क्लिक करा.आपल STATUS आपल्याला कळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..

पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या ले...