पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP)

  पंतप्रधान रोजगार निर्मिती (PMEGP) योजनेंतर्गंत कर्जाचा अर्ज कसा कराल , कोणती कागदपत्रे आवश्यक ? वाचा सविस्तर नमस्कार मित्रांनो आपण या लेखामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती म्हणजेच (PMEGP)साठी कोण अर्ज करू शकतो हे बघणार आहोत. मित्र हो शासनाच्या कोणत्याही योजनेमध्ये मध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे आपण संबधित कार्यालयाच्या अधिकार्यांसोबत व OFFICIAL संकेत स्थळासोबत CONNECT राहणे महत्वाचे असते.सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसाय उभा करण्यासाठी शासन अशा योजनांद्वारे मदत करत असते. ज्यांना खरच व्यवसाय करायचा आहे. त्या लोकांनीच या योजनेमध्ये सहभाग घ्यावा.काही लोक फक्त SUBSIDY साठी योजनेत सहभाग घेतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी CIBIL SCORE चांगला असणे आवश्यक आहे. आपण संबधित बँकेला आपला स्पॉट जागा योग्य लोकेशन वर असणे पण गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या सुक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( Prime Minister Employment Generation Program) ही नवीन योजना लागू केली असून , या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग , खादी ग्रामोद्योग बोर्ड यांचे...

भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी मिळणार २५००० रुपये अनुदान

 


भजनी मंडळांना साहित्य खरेदीसाठी मिळणार २५००० रुपये अनुदान.


महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून राज्यातील 1800 भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी 25000 हजार रुपये भांडवल दिले जाणार आहे. 

*कोणाला लाभ घेता येणार 

1.सदर भजनी मंडळाची  नोंदणी शासकीय कार्यालयाकडे झालेली असावी .

2.भजनी मंडळ किमान काही वर्ष कार्यरत असावे.

3.भजनी मंडळाला भजन क्षेत्रातील मान्यता किंवा प्रमाणपत्र असावे.

*आवश्यक कागदपत्रे 

1.अर्जदाराचे ओळखपत्र 

2.बँक पासबुक

3.भजनी मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र

4.भजन क्षेत्रातील संस्थेचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र

5.अनुदानासाठी अर्ज करण्याबाबत मंडळाचा ठराव

6.शिफारस पत्र ग्रामपंचायत

*ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची 

23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटवर भरू शकता.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री खरीप फसल विमा योजना 2025 बदल,दर,कागदपत्रे वाचा सविस्तर.

पिक विमा खरीप 2025 पिक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य.