UDID दिव्यांग प्रमाणपत्रासाठी E-KYC अनिवार्य.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

UDID दिव्यांग प्रमाणपत्रासाठी E-KYC अनिवार्य.

UDID दिव्यांग प्रमाणपत्रासाठी E-KYC अनिवार्य.
त्याशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी UDID कार्ड आणि दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असून, या दोन्हीसाठी E-KYC प्रक्रिया शासनाने आवश्यक केली आहे.UDID महत्वाचा का आहे तर देशातील काही अन्पंग नागरिकांचा युनिक आय डी तयार होतो. अपंग नागरिकाची सर्व माहिती शासनाला मिळणे सोपे होते,कागदपत्रे परत परत लागत नाहीत.
UDID KYC म्हणजे काय ?
UDID कार्ड मिळवण्यासाठी किंवा वापरण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागते.यात दिव्यांग व्यक्तीची ओळख व कागद पत्रांची पडताळणी केली जाते.
KYC साठी लागणारी कागदपत्रे.
1.ओळखपत्र- आधार कार्ड
2.पत्याचा पुरावा- वीजबिल,रेशन कार्ड
3.जन्मपुरावा- TC, जन्म प्रमाणपत्र
4.दिव्यांगत्वचा वैद्यकीय दाखला.
5.पासपोर्ट फोटो.
UDID KYC चे फायदे
1.दिव्यांग व्यक्तीला एकच कार्ड सर्वत्र मान्य.
2.सरकारी योजना, सवलती,नोकरी, शिष्यवृत्ती यासाठी कार्ड वापरता येईल .
3.डिजिटल पडताळणी मुळे कागदपत्रे वारंवार द्यावी लागत नाहीत.
UDID KYC प्रक्रिया
1.OFFICIAL WEBSITE
2.ONLINE CENTER
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत website नाही किंवा कोणत्याही शासनाच्या योजनेशी संबधित नाही,कृपया याला official website म्हणून मानु नका.या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवाअधिकार्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो.धन्यवाद..